आपण सर्व जण या lockdown मध्ये खूप त्रसलो आहे, कोरोणा मुळेतर आहेच पण पैसा मुळे खूप आपली देनंदिन गोष्टीची पूर्तता पण होत नहिये. मग काय करायच असा प्रश्न सर्वांना येत असेल.मित्रानो "जो थांबतो तो संपतो" हाच निसर्गाचं नियम आहे. नेहमी अनपेक्षित गोष्टी साठी जो तयार असतो तोच जिंकतो, माझ्या मित्रानो तुमच्या साठी काही असे मार्ग मी इथे देत आहे जाच्याने तुम्ही खूप चांगले कमवू शकता . आपल्या जगायचं आहे असा मारायचं नाही माझ्या मराठा मावळ्यांनो. आज जिंकायचं आहे !
१. Freelancing work
या वेबाईटवर आपण आपल्या सॉफ्ट स्किल्स नुसार आपण महिना १०,०००₹ ते १,००,०००₹ कमवू शकता. सविस्तर माहिती साठी हा लिंक पाहा https://youtu.be/Q8tR6j_hjbk. आणखी काही वेबसाईट आहेत जसे
www.freelancer.in
www.upwork.com
www.Fiverr. com
Guru.com
२. घरपोच सेवा (Home Delivery Services)
आज घरातून बाहेर निघण्यासठी लोक घाबरात आहेत, सर्वांना घरी बसल्या सर्व गोष्टी घरपोच हवे आहेत.जर तुम्याकडे मार्केट मध्यल्या वस्तूंचे भाव आणि गुणवंता याची माहिती असेल तर हा कायमस्वरूपी एक उ्तम व्यवसाय होऊ शकेल.
३. Kindle eBook
जर कोणाला research आणि लेखनाची आवड असेल तर अमेझॉन kindle store कोणीही आपले लेख प्रकाशित करू शकतो आणि पैसे शिकवू शकतो.आपल्या पुस्तकाची यादी 1000₹- 85,000₹ वर करा आणि आपण विक्रीच्या 70% कमवा. Amazonमेझॉनचा विचार करणे ही अंतिम विक्री यंत्र आहे (आणि लक्षात ठेवा की लोक खर्च करण्याचा विचार करीत आहेत), ही एक विलक्षण बाब आहे.
पुढील आवृत्ती काही दिवसात प्रकाशित होईल. खूप शेअर करा!
जय हिंद जय महाराष्ट्र !
अधिक माहितीसाठी संपर्क साधा - ०९६३७२७९८९७